"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"सामाजिक बांधिलकी नसलेल्या सत्तेचा उपयोग होऊ शकत नाही." - फक्त सत्तेवर बसून समाजाचा विकास घडत नाही. राज्यकर्त्याला समस्यांचे ज्ञान, समाजाशी संवाद आणि सामाजिक समर्पण असणे गरजेचे आहे.
- नानाजी देशमुख
कर्मयोगी नानाजी देशमुख, कमलाकर आंबेकर, दीनदयाळ शोधसंस्थान, बीड, २०१७
नवदधिची नानाजी, अरुण करमरकर, परम मित्र पब्लिकेशन (२०१७)
भारतरत्न नानाजी देशमुख, प्रल्हाद खर्डेकर, भारतीय विचारसाधना, पुणे, (१०१९)
राष्ट्रऋषी नानाजींची तरुणांना पत्रे, अनुवादक कमलाकर आंबेकर, दीनदयाळ शोधसंस्था, बीड, (२०१७)
एकात्मता मानवतावाद, अनुवाद सुधाकर वाकणकर, भारतीय विचारसाधना प्रकाशन, पुणे (२०१६)
राजयोगी नेता अटलबिहारी वाजपेयी - जयश्री देसाई